विद्यार्थी मित्र व पालक सस्नेह नमस्कार!

" आहात तसे या,पाहीजे तसे बनुन जा "

या ओळीप्रमाणे काम करणारे आमचे महाविद्यालय .

वाणिज्य शाखा ही नोकरी करणाऱ्यांची शाखा नसुन नोकऱ्या निर्माण करुन देणाऱ्या उद्योजकांची शाखा आहे. हे यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

भविष्याचा वेध घेणारे ,संस्थेचे कल्पक व कुशल नेतृत्व , शैक्षणिक बदलांना सामोरे जाण्याची तयारी, समर्पित भावनेने ज्ञानाचे व्रत्त आचारणारे आमचे A&G महाविद्यालयाचे संस्थापक आदरणिय श्री. गणेश एखंडे सर यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यासाठी हा कल्याणकारी उपक्रम यशस्वीरित्या सुरु केलेला आहे.

शिक्षणविषयक आस्था असलेल्या अशा व्यक्ती, विद्यार्थी व पालक त्यांना साथ देऊन त्यांच्या कल्पकतेला अधिक प्रभावि बनवतील आणि महाविद्यालयाचा संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगतिचा आलेख चढता राहण्यास मदत करतिल अशी आशा मी व्यक्त करतो.

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेनुसार व क्षमतेनुसार त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतच सॉफ्ट स्किल्स आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित केली गेली पाहिजेत जेणेकरून विद्यार्थी त्याच्या डिग्री च्या शिक्षणा नंतर नौकरी किंवा व्यवसाय या क्षेत्रात 100% यशस्वी होईल.

आमची संस्था भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रमन येथे घडवेल, असे आश्वासन मी या ठिकाणी देतो.

धन्यवाद!

उद्दिष्टे

Ganesh Ekhande

संस्थापक अध्यक्ष

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेनुसार व क्षमतेनुसार त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतच सॉफ्ट स्किल्स आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित केली गेली पाहिजेत जेणेकरून विद्यार्थी त्याच्या डिग्री च्या शिक्षणा नंतर नौकरी किंवा व्यवसाय या क्षेत्रात 100% यशस्वी होईल

Abhijeet Patil

उपाध्यक्ष

वास्तविक'आजच्या'अभ्यासक्रमासोबत उद्योजकताभिमुक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यायला हवे ज्यामुळे विद्यार्थी नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा बनला पाहिजे !

Chandrashekhar Darekar

प्राचार्य

वाणिज्य शाखा ही नोकरी करणाऱ्यांची शाखा नसुन नोकऱ्या निर्माण करुन देणाऱ्या उद्योजकांची शाखा आहे!