Effectively Public Speaking Course!

आपण एखाद्या व्यक्तीसमोर आपलं म्हणणं मांडू शकतो पण तेच जर हजारो लोकांसमोर मांडायचे म्हटले तर जमत नाही.

सभाधिटपणा म्हणजेच धाडसाचे भाषण करणे हा कलागूण विद्यार्थ्यांमध्ये A&G महाविद्यालयात रुजवला जातो.

जेव्हा विद्यार्थी त्याच्या मध्ये सभाधिटपणा हा गुण रुजवतो तेंव्हा त्याचा जो आत्मविश्वास असतो तो प्रचंड वाढतो.

सभाधिटपणा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशस्वीतेसाठी खूप मोलाचा गुण आहे जो या महाविद्यालयात विकसित केला जातो.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

Download Broucher