Spoken English Course!

आज इंग्रजी ही भाषा म्हणून शिकली पाहिजे कारण आपण इंग्रजी हा एक विषय समजतो विषयात पास कसे होता येईल ते बघतो.

वास्तविक इंग्रजी ही एक भाषा आहे आणि त्याला भाषा म्हणूनच शिकले पाहिजे .

जसे आपण शाळेत जाण्यापूर्वीच मराठीतून बोलायला शिकलो अगदी तसेच इंग्रजीतून बोलायला शिकू शकतो, गरज आहे ती ही की इंग्रजी कडे एक अभ्यासक्रमातला विषय म्हणून न बघता ती भाषा आहे ह्या दृष्टिकोनातून आपण बघितले पाहिजे.

आज इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि आपण ती आत्मसात केलीच पाहिजे .A&G महाविद्यालयात B.Com.च्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेत नैपुण्य निर्माण केले जाते.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

Download Broucher