image01








A&G महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये .

उद्योजक व्हायचे का नौकरी करायची तुम्ही ठरवा..! आम्ही तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत पोहचवू..!

  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड मान्यताप्राप्त अभ्यासक्रम .
  • विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स विकसित करून डिग्री (पदवी) झाल्या बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदस्थ नौकऱ्या उपलब्ध करून देणे .
  • उद्योजकतेमध्ये (Entrepreneurship मध्ये) उद्योजकतेचे सखोल प्रशिक्षण देऊन त्यांना यशस्वी उद्योजक बनवणे.
  • नोकरीची लेखी शाश्वती .
  • उत्कृष्ट प्राध्यपक वृंद
  • महाविद्यालयाचे प्रशस्त प्रांगण

निर्णय तुमचा साथ आमची..! आजच A&G महाविद्यालयाशी संपर्क साधा व आपला प्रवेश निश्चित करा..!

Why A&G Mahavidyalaya?

  • 1) A&G महाविद्यालय हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील ज्ञात असलेले एकमेव कॉलेज आहे जे विद्यार्थ्याला प्रवेशाच्या वेळीच जॉबची लेखी गॅरंटी देते.

  • 2) "विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उद्योजकीय कौशल्ये आणि बौद्धिक कौशल्ये विकसित करून त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्याच्या उद्देशानेच A&G महाविद्यालयाची स्थापना केली आहे "

  • 3) A&G महाविद्यालयात फक्त आणि फक्त कॉमर्स ही एकच विद्याशाखा शिकवली जात असल्यामुळे कॉमर्स या विद्याशाखेसाठी A&G महाविद्यालय हा सर्वोत्तम पयार्य आहे.

  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड मान्यताप्राप्त अभ्यासक्रम .

    उत्कृष्ट प्राध्यपक वृंद आणि यशस्वी भविष्याची हमी

    Download Prospectus

    To know more about A&G Mahavidyalaya Please read our Prospectus

    Download Application Form

    Register Today. For More Details Please Contact

    Ganesh Ekhande

    अध्यक्ष

    B.E.Mechnical
    -मोटीवेशनल स्पीकर -सॉफ्ट स्किल्स ट्रेनर -उद्योजकिय ट्रेनर -माईंड & लाईफ कोच

    Abhijeet Patil

    उपाध्यक्ष

    B.E.Mechnical

    Chandrashekhar Darekar

    प्राचार्य

    M. Com. B.Ed. -8 years of experence in Education Field