Interview & Group Discussion Course!

मुलाखत तंत्र आणि समूह संवाद ही अशी सॉफ्ट स्किल्स( बौद्धिक कौशल्य) आहे जी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असणे ही काळाची गरज आहे.

करिअरचे क्षेत्र कोणतेही असो म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय विद्यार्थ्याला मुलाखत देताही आली पाहिजे आणि घेताही आली पाहिजे .

तसेच समूह संवाद ही अशी सॉफ्ट स्किल आहे जी व्यवसाय असो वा नोकरी दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

या दोन्ही सॉफ्ट स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये A&G महाविद्यालयात विकसित केल्या जातात .

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

Download Broucher