Self Analysys Course!

या कोर्समध्ये विद्यार्थ्याचे जन्मजात कला गुण ,त्यांची क्षमता व आवड शोधून काढली जाते.

त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय क्षमता असतात त्यांना यशस्वी उद्योजक बनवले जाते .

तर ज्यांच्या क्षमता नोकरीच्या क्षेत्रातील असतात त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून दिली जाते.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

Download Broucher